बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डायबिटीस असणाऱ्या पेशंटसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

मुंबई। वाढत्या ताण-तणावामुळे आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे खूप आजार वाढताना दिसत आहेत. या कारणांमुळे रक्तदाब, मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांना आपण बळी पडतो. एवढंच नाही तर तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल मर्यादेपेक्षा जास्त वाढत जाते.

या आजारासाठी लोकं मोठमोठे उपाय करत असतात. दवाखान्यात आपल्या आजारासाठी झटत असतात. शिवाय हा आजार कमी करण्यासाठी पैसे खर्च करून उपाय करत असतात.

रक्तातली टाइप 2 डायबिटीजमध्ये साखरेची पातळी वर पोहोचते ज्याने शरीराला धोका असल्याचं समजलं जातं. जेव्हा शरीरातल्या इन्सुलिनचे कार्य बिघडतं त्यावेळेस साखर रक्तपेशींमध्ये जमा होते. अशावेळी केवळ तुमच्या शरीरातील आहारामुळे रक्तातील साखरेची पाताळ नियंत्रित करता येते. म्हणून जर तुम्ही त्याच्यासाठी उपाय शोधत असाल तर त्यावर एक घरघुती उपाय आहे.

तुमच्या या आजारासाठी एक उपाय आहे तो म्हणजे डाळिंबाचा ज्यूस. तुम्ही डाळिंबाचा ज्यूस पिल्यानंतर तुमच्या शरीरात साखर लेवल प्रमाण स्थिर राहतं. डाळिंबाच्या ज्यूसमध्येही साखरेचं प्रमाण कमी असतं त्यामुळे तुमच्या शरीरातील साखर एक लेवलमध्ये येते. मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी डाळिंबाचा ज्यूस घेणं योग्य आहे.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊत बावचळले आहेत, म्हणून ते…”; भाजप नेत्याची राऊतांवर बोचरी टीका

“केंद्राकडून लोकशाहीचे पंखच नाही तर पायही छाटण्याचा प्रयत्न”

सुष्मिता सेन-ललीत मोदींच्या अफेरवर राखीची प्रतिक्रिया; नरेंद्र मोदींना केला हा सवाल

“राज्याच्या राजकारणात एक दुजे के लिए सिनेमा सुरु”

औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More