पुणे | मराठा मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. मोर्चेकऱ्यांनी भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं.
मराठा मोर्चेकरी आमदारांच्या घरासमोर करत असलेलं आंदोलन म्हणजे स्टंटबाजी आहे, असं वादग्रस्त वक्तव्य मेधा कुलकर्णींनी केलं होतं. त्यामुळे मोर्चेकरी आक्रमक झाले.
दरम्यान, मी असं म्हटलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्महत्या; पुण्यात तरूणाची रेल्वेसमोर उडी
-आता सरकारी अधिकारीही संपावर; तीन दिवस सरकारी कामकाज होणार ठप्प
-जळगाव महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवल्यानंतर गिरीश महाजन काय म्हणाले!
-आमदार मेधा कुलकर्णीच्या मुलाची मराठा मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ!
-मराठा आरक्षणासाठी निलेश राणेंचं रस्त्यावर ठिय्या आंदोलन!
Comments are closed.