पुणे महाराष्ट्र

मराठा आंदोलनाला दिशा देण्यासाठी पुण्यात बैठक सुरू

पुणे | मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पुण्यात बैठक सुरू झाली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. 

परळीत ठिय्या आंदोलनाने मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्रात रान पेटवलं होतं. काकासाहेब शिंदेच्या मृत्यू मराठा समाज आणखी आक्रमक झाला आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. बहुतांश शहरांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय.

महत्त्वाच्या बातम्या–

-आणखी एका मराठा तरुणाची कोरड्या नदीपात्रात उडी 

-मराठा आंदोलनात काही पेड लोक घुसले आहेत- चंद्रकांत पाटील

-शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकऱ्यांची धक्काबुक्की, पिटाळून लावलं!

-काकासाहेबच्या कुटुंबियांना मदत जाहीर; भावाला सरकारी नोकरी देणार!

-महाराष्ट्राची जनता मला विठ्ठल-रखुमाईसारखे- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या