Top News महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; संजय राऊत-देवेंद्र फडणवीसांची दोन तास भेट!; राजकीय चर्चेला उधाण

मुंबई | शिवसेनेचे खासदार आणि फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली असल्याचं बोललं जात आहे.

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही भेट दुपारच्या दरम्यान जवळजवळ दोन तास झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, फडणवीस आणि राऊतांच्या भेटीमुळे जुने मित्र पुन्हा एकत्र अशा चर्चांणा उधाण आलं आहे. राऊत हे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते असल्याने या भेटीत कोणती चर्चा झाली याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे.

महत्वाच्या बातम्या

‘संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही झाला तर…’;खासदार संभाजीराजेंची रोखठोक भूमिका

‘जिधर बम उधर हम…’; यशोमती ठाकूर यांची खासदार नवनीत राणांवर टीका

वेश्या व्यवसाय करणं हा गुन्हा नाही- मुंबई हायकोर्ट

‘जे ड्रग्ज घेतात त्यांना…’ ; ड्रग्ज प्रकरणात सेलिब्रेटींच्या चौकशीवर जावेद अख्तर संतापले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या