मोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप खासदार गैरहजर

नवी दिल्ली | काल नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातील 4 खासदार गैरहजर होते, अशी माहिती मिळत आहे.

5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर बोलावलेल्या बैठकीत नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सगण्याचं लक्ष लागलं होतं.

या बैठकीत निवडणूक विषयाला स्पर्श न करता भाजपच्या मोठ्या नेत्यांसारखं समर्पण करण्याचे आवाहान करण्यात आल्याचं बोललं जातय.

दगम्यान, या बैठकीला भाजपचे संजयकाका पाटील, शरद बनसोडे, रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे गैरहजर होते.

महत्वाच्या बातम्या 

-अरारारारा खतरनाक…. ‘मुळशी पॅटर्न’ आता येणार हिंदीत; असणार ‘हा’ मोठा कलाकार

-“संताप ओळखा नाहीतर आज फास लावून घेणारा शेतकरी उद्या सरकारला फास लावेल”

-भाजपला सल्ला देणाऱ्या खासदाराला मुख्यमंत्र्यानी झापलं?

-मी संसदेत एकदाही गाेंधळ घातला नाही – शरद पवार