मनोरंजन

नेटकऱ्यांनी मेघा धाडेच्या नवऱ्याला दिला ‘हा’ सल्ला

मुंबई | बिग बाॅस विजेती मेघा धाडेच्या नवऱ्याला नेटकऱ्यांनी वजन कमी करण्याचा सल्ला दिलाय. इंस्टाग्रामवरील एका फोटोला कमेंट करुन हा सल्ला दिलाय.

‘नवरा असवा तर असा’ या कार्यक्रमात मेघानं हजेरी लावली होती. या कार्यक्रमा दरम्यानचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. त्या फोटोत मेघा, तिचा नवरा आणि मुलगी आहे. 

दरम्यान, तुझ्या नवऱ्याला डबल हनुवटी आहे, त्याला वजन कमी करायला सांग, असं त्या कमेंटमध्ये लिहिलंय.

महत्त्वाच्या बातम्या-

-होय मी विरोध केला, हिम्मत होती तर एकाएकानं यायचं की- एमआयएम नगरसेवक

-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास गेलेल्या स्वामी अग्निवेश यांच्यावर भाजप कार्यकर्त्याचा हल्ला

-… म्हणून सचिन तेंडुलकरला मिळाली करात सूट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या