मनोरंजन

‘बिग बॉस मराठी’ जिंकल्यानंतर मेघा धाडे काय म्हणाली?

मुंबई | इच्छा तिथे मार्ग, असं सांगत बिग बॉस मराठीची पहिली विजेती मेघा धाडेने आपले मनोगत व्यक्त केलं. ती पत्रकारांशी बोलत होती. 

‘बिग बॉस’मध्ये येण्याआधी केलेली पूर्वतयारी, अभ्यास याचा घरात फायदा झालाच. बिग बॉस म्हणजे फक्त टास्क नाही तर तुम्ही जसे आहे तसे दाखवणे. पारदर्शक असणे ही या विजयाची गुरूकुल्ली आहे, असं मेघाने सांगितलं. 

दरम्यान, प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय मला हे विजेतेपद मिळाले नसते, असं सांगत तिने प्रेक्षकांचेही आभार मानले. 

महत्त्वाच्या बातम्या–

-मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती

-शिवसेना भारतीय जनता पक्षाचा मित्र नाही- उद्धव ठाकरे

-मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पार पडली विठ्ठलाची शासकीय महापूजा

-विठ्ठलानं मुख्यमंत्र्यांना खरं बोलण्याची सद्बुद्धी द्यावी!

-मोदी सरकारची उलटगणती सुरू झालीय; सोनिया गांधींचा हल्लाबोल

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या