नवी दिल्ली | काँग्रेसवर आता वेळ आली आहे. त्यांनी पक्षासाठी एखादा अमित शहा शोधावा, असा सल्ला देत पीडीपी प्रमुख मेहबूबा मुंफ्तीनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मेहबूबा मुफ्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केलं आहे.
या ऐतिहासिक यशासाठी तुमचं खुप अभिनंदन. निश्चितपणे आजचा दिवस भाजप आणि कार्यकर्त्यांचा आहे, असं ट्विट मेहबूबा मुफ्तींनी केलं आहे.
Congratulations to Narendra Modi ji for a historic mandate. Today surely belongs to BJP and it’s allies. Time for Congress to get an Amit Shah.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) May 23, 2019
दरम्यान, भाजपच्या विक्रमी विजयानंतर काँग्रेसवर जोरदार टीका केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
-भाजपनं नक्कीच मोठा ‘गेम’ खेळलाय- शत्रुघ्न सिन्हा
-मोदी समर्थकाची अनुरागच्या मुलीला बलात्काराची धमकी; अनुरागचा मोदींना सवाल
-मुहूर्त ठरला!!! या दिवशी नरेंद्र मोदी घेणार पंतप्रधानपदाची शपथ
-सामनाच्या अग्रलेखातून नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर शब्दफुलांचा वर्षाव
-प्रचारातली जुगलबंदी विसरुन शिवतारेंनी दाखवला दिलदारपणा!
Comments are closed.