देश

…तर भाजपला गंभीर परिणाम भोगावे लागतील- मेहबूबा मुफ्ती

श्रीनगर | पीडीपीला तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपला दिला आहे. त्या श्रीनगरमध्ये बोलत होत्या. 

दिल्ली जर 1987 प्रमाणे काश्मीरमधील लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेत असेल आणि तेथील लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल, तर परिणाम फार वाईट होईल, असंही त्यांनी बजावलं आहे.

दरम्यान, पीडीपीमध्ये बंडखोरीचे सत्र सुरु आहे. त्या बंडखोरी करणाऱ्या नेत्यांवर मुफ्ती यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-…म्हणून संतापलेले जितेंद्र आव्हाड पत्रकाराला म्हणाले मूर्ख!

-संभाजी भिडे आणखी अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

-सरकार शेतकरी नेत्यांचे फोन टॅप करत आहे; राजू शेट्टींचा आरोप

-रायगडावर बीडच्या वृद्ध जोडप्यानं अनुभवला रितेशचा दिलदारपणा!

-खड्डे बुजवतोय म्हणून काँग्रेसच्या नगरसेवकावर कारवाई!!!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या