बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मेहूल चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अ‌ॅम्बुलन्स देण्याची ईडीने दाखवली तयारी

नवी दिल्ली | पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी एअर अ‌ॅम्बुलन्सची सेवा देण्यात येईल, असं मुंबईतील न्यायालयात अंमलबजावनी संचालनालयाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

मेहील चोक्सी हा प्रकृती खराब असल्याची कारणं पुढे करुन न्यायालयाची दिशाभूल करण्याचा आणि खटल्याला विलंब करण्याचा प्रयत्न करत होता.

चोक्सीला चौकशीत मदत करण्यासाठी अनेकदा संधी देण्यात आली. पण चोक्सीने चौकशीत कधीच मदत केली नाही.

दरम्यान, चोक्सीला भारतात आणण्यासाठी एअर अ‌ॅम्बुलन्स सेवा देण्यात येईल. त्यामध्ये वैद्यकीय तज्ज्ञही असतील. तसेच त्याला आवश्यक सर्व आरोग्य आणि उपचाराच्या सेवा पुरवल्या जातील, असं ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटल आहे.

महत्वाच्या बातम्या

-…तर याद राखा तुमची गाठ शिवसेनेशी आहे; उद्धव ठाकरेंचा इशारा

-अभिजीत बिचुकलेच्या जामिनावर कोर्टाचा मोठा निर्णय

-“शिवसेना सत्तेत आहे पण सर्वसामान्यांचा आवाज म्हणुन नाहीतर शिवसेनेला सत्तेची गरज नाही”

-उद्धव ठाकरे म्हणतात… शेतकऱ्यांना नडाच तुमची दुकानंच बंद करून टाकतो

-खैरेंचा पराभव अजूनही उद्धव ठाकरेंना सतावतोय, म्हणतात औरंगाबादचं शिवसेनेवरचं प्रेम आटलं का??

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More