Loading...

सात जन्मी हिच बायको मिळू दे… पुण्यातल्या नवऱ्यांची वटपौर्णिमा

पिंपरी-चिंचवड | आज वटपौर्णिमेनिमित्त सर्वत्र महिला सात जन्म हाच पती मिळावा यासाठी व्रत करत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये मात्र हीच पत्नी सात जन्म मिळावी यासाठी पुरुषांनी वडाभोवती फेर धरला.

मानव हक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी वटपौर्णिमेचं व्रत ठेवलं होतं. व्रत ठेऊन त्यांनी स्त्री पुरूष समानतेचा संदेश दिला.

Loading...

जर स्त्री नवऱ्यासाठी व्रत ठेवत असेल तर नवऱ्याने देखील बायकोसाठी व्रत ठेवले पाहिजे, अशी भूमिका मानव हक्क समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली.

21 व्या शतकात स्त्री-पुरूष समानतेबाबत जागरूकता झाल्याने समाज सकारात्मक बदल स्विकारतोय, असंच म्हणावे लागेल.

Loading...

महत्वाच्या बातम्या

-राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन अन् फडणवीसांनी केली मेहतांची हकालपट्टी

-मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, मोहिते पाटील आणि आमचं आधीच ठरलंय!

-रोहित शर्माने पाकला दाखवला हिसका; झळकावलं बहारदार शतक

Loading...

-#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली!

-पाकविरुद्ध रोहित शर्माची बॅट तळपली; एवढ्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक

Loading...