मनोरंजन

‘मेंटल है क्या’ म्हणत कंगणा आणि राजकुमार राव सेटवरच भांडले

मुंबई | अभिनेता राजकुमार राव आणि कंगणा राणावत यांचा एक व्हीडिओ खुपच व्हायरल होत आहे. त्या व्हीडिओत दोघंही एकमेकांना मेंटल है क्या म्हणत भांडताना दिसत आहे.

खरंतर हे दोघं खरे-खुरे भांडत नसून त्यांच्या आगामी चित्रपटाबाबत चाहत्यांना माहिती देत आहे. मेंटल है क्या असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

दरम्यान, या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरची असून हा चित्रपट येत्या 22 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या –

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फाजील ‘लाड’ भोवले- शिवसेना

-मुख्यमंत्र्यांना आता खडसेंना मंत्रिमंडळात घ्यावेच लागेल- उद्धव ठाकरे

-…आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःलाच क्लीन चिट दिली

-साहेबांना नमवलं; कोहलीच्या नावावर आणखी एक विराट विक्रम!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या