उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपची नाचक्की!

उत्तर प्रदेशमधील स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपची नाचक्की!

लखनऊ | उत्तर प्रदेश पालिका निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालंय. परंतु राज्यभरात अनेक ठिकाणी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालीय. पराभूत उमेदवारांची संख्या विजयी उमेदवारांपेक्षा जास्त आहे.

भाजपचे 2366 उमेदवार विजयी झालेत तर 3656 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालीय, पराभूत उमेदवारांपैकी 45 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झालीय, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रानं दिलीय. 

पक्षाच्या सर्व जागा मिळून 30.8 टक्के विजयी उमेदवारांची टक्केवारी आहे. नगर पंचायतीमध्ये फक्त 11.1 टक्के मतं मिळाली आहेत.

Google+ Linkedin