बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ते तासभर गाडीतच पडून होते, मी रस्त्यावर झोपलो वाहनांना हात केला पण…”

मुंबई | विनायक मेटे यांचं रुग्णालयात आणण्याआधीच निधन झालं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की रुग्णालयात आणल्यानंतर विनायक मेटे यांचा बीपी, प्लस तपासण्यात आलं. मेटेंच्या त्यांच्या हृदयाचे ठोकेही तपासले गेले, मात्र यातील काहीही सुरू नव्हतं. त्यामुळे रुग्णालयात आणण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

अपघात झाल्यानंतर विनायक मेटे यांना तासभर उपचारच मिळाले नाहीत. ते तासभर गाडीतच पडून होते, असा धक्कादायक आरोप विनायक मेटे यांचे चालक एकनाथ कदम (eknath kadam) यांनी केला आहे.

अपघातानंतर पोलीसही वेळेवर घटनास्थळी पोहोचले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मराठा समाजातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मेटे यांच्या निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

Vinayak Mete | विनायक मेटे यांचं कार अपघातात निधन

मोठी बातमी! शिंदे गटातल्या ‘इतक्या’ खासदारांना लॉटरी लागणार

न्यूझीलंडचा माजी कर्णधार रॉस टेलरचा अत्यंत धक्कादायक खुलासा!

‘…म्हणून बावनकुळेंना विधानसभेचं तिकिट नाकारलं’; अखेर फडणवीसांनी कारण सांगितलं

मागील अडीच वर्षात सिलेंडरच्या दरात ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ; किंमत जाणून धक्का बसेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More