Top News खेळ

पोलार्डने टिपलेल्या ‘त्या’ झेलनंतर सचिन तेंडुलकरचं ट्विट व्हायरल

दुबई | मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर कालच्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यादरम्यान जॉस बटलरचा झेल घेताना किरॉन पोलॉर्डची चांगलीच कसरत झाली.

किरन पोलॉर्डने घेतलेल्या या झेलवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील फिदा झालाय. सचिनने याबाबत ट्विटरवर लिहितो, ‘हा हा हा…किरॉन पोलॉर्डचे असे झेल सातत्याने टिपू शकतो.’

जेम्स पॅटिन्सनच्या षटकात बटरलने मारलेला चेंडू षटकारच होता. मात्र पोलार्डने हवेत झेप घेतली आणि चेंडू आत ढकलला. झेल होणार नाही असं वाटत असतानाचा पोलार्डने परत चेंडू पकडला.

महत्वाच्या बातम्या-

वाढीव शुल्क वसूल करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल – उदय सामंत

पोलार्ड बस नाम ही काफी है! पोलार्डने सीमारेषेवर बटलरचा घेतलेला हा झेल ठरला टर्निंग पॉइंट; पाहा व्हिडीओ

“एमपीएससीची परीक्षा घेणं ठाकरे सरकारचं षडयंत्र”

‘…म्हणून हाथरस पीडितेवर मध्यरात्री अंत्यसंस्कार केले’; योगी सरकारनं दिलं स्पष्टीकरण

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या