नवी दिल्ली | पोर्न स्टार मिया खलीफाने काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावर भाष्य करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. शेतकरी आंदोलनाचं समर्थन केल्यानंतर मिया खलीफाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
मिया खलीफावर काही नेटकऱ्यांनी पैसे घेऊन ट्विट केल्याचा आरोप केला. यानंतर मिया खलीफाने पुन्हा एकदा ट्विट करत ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं आहे.
जोवर आपल्याला पैसे मिळत नाहीत, तोवर आपण ट्विट करतच राहणार, असं ट्विट करत मिया खलीफाने नेटकऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
We will keep tweeting until we’re paid!!!! #MAKETHISANAD https://t.co/Ra1udiStju
— Mia K. (@miakhalifa) February 6, 2021
थोडक्यात बातम्या-
“वचन दिलं नव्हतं हे सांगायला सव्वा वर्ष लागलं?”
मृत्यूच्या दाढेतून त्याला जवानांनी सुखरुप बाहेर काढलं, पाहा व्हीडिओ
…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला काहीच होऊ शकत नाही- अजित पवार.
अमित शहांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
…म्हणून उद्घाटनाला अमित शहांना बोलावलं- नारायण राणे