पॉर्न इंडस्ट्रीपासून लांब असलेली मिया खलिफा चर्चेत; फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

मुंबई | जगातील सर्वात प्रसिद्ध पाॅर्नस्टार (Pornstar) म्हणून मिया खलिफाला ओळखलं जातं. सध्या ती पाॅर्न इंडस्ट्री (Porn Industry) पासून लांब असली तरी जगभरात तिचे अनेक चाहते आहेत.

मिया खलिफाला (Mia Khalifa) सोशल मीडियावरील इन्फल्यूएन्सर म्हणून काम करते. अशातच आता मिया खलिफाने सोशल मीडियावर अत्यंत बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बोल्डनेस क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या मियाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मिया खलिफा अनेकदा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत येते. ती नेहमीच महत्त्वाच्या मुद्द्यांवर आवाज उठवताना दिसते.

मिया खललिफा सध्या पॉर्न इंडस्ट्रीपासून लांब आहे. तिने पॉर्न इंडस्ट्रीसोडून बराच काळ उलटला. मात्र मिया सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव असते. ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करते.

दरम्यान, एक काळ असा होता जेव्हा मियाने पॉर्न इंडस्ट्रीत बदलाची मागणी केली होती. ते म्हणाले की, प्रौढ चित्रपट उद्योग अतिशय कठीण टप्प्यातून जात आहे. अशा परिस्थितीत या उद्योगाला वाचवण्यासाठी मोठे बदल आवश्यक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-