देश

मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचं- मिलिंद देवरा

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना हिटलरशी करणे चुकीचे आहे, असं मत काँग्रेस नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केले आहे. 

देवरा यांनी ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला आहे, त्यात आणीबाणी चुकीचा निर्णय होता, इंदिरा गांधी आणि काँग्रेसने यासाठी माफी मागितली होती, असंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, एखाद्या नेत्याची तुलना हिटलरशी करणे थांबवले पाहिजे, एखाद्याने एकाधिकारशाहीचा प्रयत्न जरी केला तरी त्याला हाणून पाडले जाते, असाही इशारा त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या –

-काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा चव्हाण विरुद्ध चव्हाण संघर्ष???

-पत्नीची छेड काढल्याचा आरोप; विनोद कांबळी आणि अंकित तिवारीचा भाऊ भिडले

-सासू सासऱ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आता जावयाचीही…

-राज्यात आता कुत्रेही सुरक्षित नाहीत; भाजप आमदाराचा कुत्रा चोरीला!

-पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन- खासदार अमर साबळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या