नागपूर | दुधाला प्रतिलिटर 25 रुपये दर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी यासंदर्भात विधानसभेत घोषणा केली.
विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला. त्यानंतर महादेव जानकर यांनी सभागृहात निवेदन करुन यासंदर्भात माहिती दिलीय
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दूध दरवाढीसाठी आंदोलन पुकारुन सरकारची कोंडी केली होती. सरकार अखेर दूध उत्पादकांच्या या आंदोलनापुढे झुकलं असून मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
पहा व्हीडिओ-
महत्त्वाच्या बातम्या–
-शशी थरूर यांची गर्लफ्रेंड पाकिस्तानात… त्यांनी तिथं जावं- सुब्रमण्यम स्वामी
-रिझर्व्ह बँकेनं जारी केली 100 रूपयांची नवीन नोट! पाहा आणखी फोटो…
-वेळीच निर्णय घ्या, नाहीतर मराठा तरूणांचा संयम सुटेल- अजित पवार
-मराठा आरक्षणाचा प्रस्ताव सरकारने धुडकावला- धनंजय मुंडे
-शिवसेनेचा मोदींवर ‘विश्वास’; विश्वासदर्शक ठरावात भाजपला मदत करणार!
Comments are closed.