Top News

अधिवेशनात दूध दरवाढीवर विरोधक आक्रमक; पहा लाईव्ह चर्चा…

नागपूर | पावसाळी अधिवेशनात दूध दरवाढीच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलं आहे. आक्रमक झालेल्या विरोधकांनी विधानसभेत सरकारला घेरलं आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरात दूध दरवाढीच्या मुद्द्यावर आंदोलन पेटलं आहे. त्यावर सगळं कामकाज बाजूला सारुन या मुद्द्यावर चर्चा करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. 

पाहा लाईव्ह चर्चा-

महत्त्वाच्या बातम्या–

-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…

-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात

-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप

-कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती

-…म्हणून अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे पाय धरले!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या