बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

MIM नगरसेवकाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

औरंगाबाद | MIM चे नगरसेवक सय्यद मतीन यांना 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महानगरपालिकेबाहेर गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावला विरोध केल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी त्यांना मारहाण केली होती. त्यानंतर सय्यद मतीन यांच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत भाजप नेत्याची गाडी फोडली होती. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, याप्रकरणी आता 5 भाजप नगरसेवकांनाही अटक करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-महिला कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं मिळवलं पहिलं सुवर्ण!

-सनातनचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा- राधाकृष्ण विखेंची मागणी

-… तर संसदेत कायदा करू आणि राममंदिर बनवू!

-…म्हणून भावी बायकोनं नवऱ्या मुलाला विषारी चाॅकलेट देऊन संपवलं!

-अटलजी सोडून गेल्याचा प्रचंड त्रास होतोय; शोकसभेत लालकृष्ण अडवाणी भावूक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More