औरंगाबाद महाराष्ट्र

अटलजींच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या MIM च्या नगरसेवकाची पक्षातून होणार हकालपट्टी?

औरंगाबाद | माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेला विरोध करणाऱ्या MIM चा नगरसेवक सय्यद मतीन चांगलाच अडचणीत आला आहे. त्याची पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचं समजतंय.

पक्षाला न विचारता केलेले कृत्य कदापी खपवून घेतले जाणार नाही, असं MIM चे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्याच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब झालं आहे.

दरम्यान,  MIM चे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनीही मतीनला अनेकवेळा समजून सांगितले मात्र तो एेकत नसल्याच्या आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-MIM नगरसेवकाला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी!

-महिला कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं मिळवलं पहिलं सुवर्ण!

-सनातनचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा- राधाकृष्ण विखेंची मागणी

-… तर संसदेत कायदा करू आणि राममंदिर बनवू!

-…म्हणून भावी बायकोनं नवऱ्या मुलाला विषारी चाॅकलेट देऊन संपवलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या