मुंबई | एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर जोरदार टीका केलीये. भागवत यांनी मुस्लिमांविरोधात केलेल्या वक्तव्यावरून ओवैसी यांनी निशाणा साधलाय.
ओवैसी म्हणाले, आम्ही किती आनंदी आहोत हे तुम्ही आम्हाला सांगू नका. तुमच्या विचारसरणीला देशात मुस्लिमांना दुय्यम दर्जाचं नागरिकत्व द्यायचं आहे. तसंच आमच्या देशात आम्ही बहुसंख्यकांबाबत कृतज्ञ राहिलं पाहिजे हे तुमच्याकडून ऐकण्याची आम्हाला गरज नाहीये.
दरम्यान, भारतीय मुस्लीम सर्वाधिक समाधानी आहेत.शिवाय देशाच्या संस्कृतीवर जेव्हा हल्ला होतो तेव्हा सर्वधर्मीय एकत्र येत असल्याचं वक्तव्ये मोहन भागवत यांनी केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान विभागाचा अंदाज
सामूहिक बलात्कार कसा करावा?; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानं खळबळ
हिम्मत असेल तर… रोहित शर्मानं ‘या’ खेळाडूला दिलं चॅलेंज!
अखेर धोनीनं केदार जाधवला संघाबाहेर बसवलं; ‘या जबरदस्त खेळाडूला मिळाली संधी!