Top News देश

‘पूर्वनियोजित कट नव्हता मग त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का?’; औवेसी आक्रमक

नवी दिल्ली | लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख, खासदार असदुद्दीन औवेसी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार बाबरी पाडणं हा पूर्वनियोजित कट नव्हता मग त्या दिवशी काय काळी जादू झाली होती का?, असा सवाल असदुद्दीन औवेसी यांनी केला आहे.

दरम्यान, सीबीआय न्यायालयाने दिलेला निकाल हा न्यायालयाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचंही औवेसींनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Disney कंपनीचा मोठा निर्णय; थीम पार्कमधील ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांची कपात करणार

हाथरस सामूहिक बलात्काराची दखल घेत पंतप्रधान मोदींनी योगींना फोन करत दिला ‘हा’ आदेश

“हाथरस येथील बलात्कार प्रकरणावर स्मृती इराणी गप्प का?”

“नटीला सुरक्षा देणारे, तिच्या स्वागताला गेलेले रामदास आठवले आता कुठे गेले?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या