बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर भारत बालाकोट एअर स्ट्राईकहून मोठा हल्ला पाकव्याप्त काश्मिरमध्ये करेल”

नवी दिल्ली |  आता पाकिस्तानशी जी र्चा होईल ती फक्त पाकव्याप्त काश्मिर या एकाच मुद्द्यावर चर्चा होईल. गरज पडली तर बालाकोट एअर स्ट्राईकहून अधिक मोठा हल्ला भारत पाकव्याप्त काश्मिरमध्ये करू शकतो, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.

हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित जनआशीर्वाद यात्रेला आजपासून सुरूवात झाली. यावेळी राजनाथ सिंह पाकिस्तानविरूद्ध चांगलेच आक्रमक झाले होते.

कलम 370 हे काश्मिरच्या जनतेच्या विकासासाठी रद्द करण्यात आलं आहे. कोणी काहीही म्हणू द्या. आमचा हेतू स्वच्छ आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान, 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान घाबरला आहे. संपूर्ण जगासमोर ते रडगाणं गात आहेत, असंही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-शरद पवारांचा ‘हा’ अत्यंत विश्वासू सहकारी राष्ट्रवादीची साथ सोडण्याच्या तयारीत?

-मुख्यमंत्र्यांविरोधातील काँग्रेसची पोलखोल यात्रा ‘या’ कारणामुळे लांबणीवर

-“विरोधी पक्षातील 5 ते 6 सहा आमदार माझ्या संपर्कात; लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार”

–…नाहीतर लोकांना तुमची धुलाई करायला लावेल- नितीन गडकरी

-बिग बॉसच्या घरातील ‘हा’ स्पर्धक बाहेर!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More