Top News

राफेल कागदपत्रं गहाळ प्रकरणाची सुरक्षा खात्याकडून अंतर्गत चौकशी

नवी दिल्ली | राफेल लढाऊ विमान कराराची कागदपत्रे गहाळ झाल्याप्रकरणी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. या संदर्भातील माहिती माहिती अधिकाराअंतर्गत समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांर्गत गहाळ झालेली कागदपत्रे आणि त्यासंबंधात करण्यात आलेली कारवाई याविषयी माहिती मागवली होती

आरटीआयतून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सुरक्षा खात्याकडून ही चौकशी केली जात आहे.

दरम्यान, सरकारने पुढे येऊन या प्रकरणात काय झालं याची माहिती द्यावी, अन्यथा गैरसमज वाढू शकतात, असं अनिल गलगली यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

-या प्रश्नासाठी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!

-“कुलदीप यादव आणि माझ्या यशामागे धोनी”

-धोनीने दिलेल्या अनेक टीप्स अपयशी ठरतात; ‘या’ क्रिकेटपटूचा खुलासा

-बरं झालं पश्चिम बंगालमुळे भाजपला लोकशाही आठवली- संदिप देशपांडे

-दुष्काळी उपाययोजनांबाबत शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना दुसरे पत्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या