देश

धक्कादायक! छेडछाडीला विरोध केल्यामुळे दहावीतील मुलीला पेटवलं

मेरठ | एका अल्पवयीन मुलीनं छेडछाडीला विरोध केल्यामुळे पेटवण्यात आलंय. मेरठ येथील सरधना येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

पिडीत अल्पवयीन मुलगी दहावीत शिकत होती. आरोपींकडून सतत छेड काढली जात असे. पिडीतेच्या नातेवाईकांनी जाब विचारला होता. आरोपी भडकले आणि केरोसिन टाकून मुलीला पेटवलं.

दरम्यान, पिडीत मुलीची सध्या प्रकृती गंभीर असून जिल्हा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली असून सर्व प्रकरणाचा तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-सलमानच्या ‘भारत’चा टीझर प्रदर्शित, पहा टीझर

-पुढच्या निवडणुकीत माझा बळी देऊ नका; आमदार सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना विंनती!

-‘शिवडे, I Am Sorry’ पिंपरीतील प्रेमवीराचा पोस्टर लावून माफिनामा

-भाजप- एमआयएममध्ये राडा; एमआयएम कार्यकर्त्यांचा भाजप मंत्र्याच्या गाडीवर हल्ला!

-मेघा धाडे आणि पुष्कर जोगनं मागितली माफी?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या