महाराष्ट्र मुंबई

फ्रेंडशिप डे साजरा करायला गेली होती मुलगी; दोन मित्रांनी केला बलात्कार

मुंबई | फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच दोन मित्रांनी बलात्कार केला आहे. डोंबिवलीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपींमधील एकाचं वय 18 वर्षे असून दुसऱ्याचं वय 22 वर्षे आहे. दोन्ही आरोपी पीडित तरुणीला आधीपासूनच अोळखत असल्याने पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 

दरम्यान, एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे ही मुलगी या तरुणांसोबत गेली होती. मात्र दोघांनी तिच्यावर बलात्कार केल्यानं डोंबिवलीत खळबळ उडाली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या– 

-मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या बारावीनंतरच्या शिक्षणाचा सर्व खर्च राज्य सरकार करणार!

-…पण 1 लाखाचं ‘ठिगळ’ कसं पुरणार?; शिवसेनेचा भाजपला सवाल

-मुख्यमंत्री समर्थक आमदार रवी राणा यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल

-ऊसबिलाची रक्कम थकल्यानं सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्याची आत्महत्या

-हिना गावित हल्ला प्रकरणी 25 जणांवर अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल; 3 जणांना अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या