मुंबई | पबजी गेम या ऑनलाईन मोबाईल गेममुळे आजपर्यंत खूप जणांचा जीव घेतले आहेत. भिवंडीत पबजी खेळण्यासाठी रोखल्यामुळे लहान भावाने मोठ्या भावाचा खून केला आहे.
मोहम्मद शेख याने शनिवारी आपल्या भावाला गेम खेळू नको, असं बजावलं होतं. गेम खेळू न दिल्याच्या रागाने मोहम्मदचंं डोकं भिंतीवर आपटलं आणि कैचीने त्याच्या पोटात वार केले.
जखमी मोहम्मदला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केलं. उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत असल्याचं सांगितलं.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी भावावर हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रात वंचितला सोबत घ्या; राहुल गांधींच्या राज्यातील नेत्यांना सूचना
-ह्या तारखेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा; वंचितचा अल्टिमेटम
-विनोद पाटील यांना शिवसेनेकडून विधानसभेची उमेदवारी???
-…म्हणून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता हॉटेलमध्ये भांडी घासतोय! ‘संघर्षाला सलाम…’
Comments are closed.