मनोरंजन

‘मित्रों’चं नवीन गाणं प्रदर्शित; तुम्ही पाहिलंत का?

मुंबई | बॉलिवूडमध्ये मित्रों या सिनेमाचे दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘संवरने लगे’ असे या गाण्याचे बोल असून प्रेक्षकांची या गाण्याला चांगली पसंती मिळाली आहे.

बॉलिवुडमध्ये जॅकी भगनानी आणि कृतिका कामरा यांची जोडी प्रेक्षकांसाठी नवी आहे. मात्र या गाण्यात दोघांची केमेस्ट्री चांगली दिसत आहे. 

दरम्यान, दिग्दर्शक नितिन कक्कड यांनी जॅकी आणि कृतिकाला सिनेमा सुरू होण्यापुर्वी बाहेर भेटण्यास-मजामस्ती करण्यास मनाई केली होती. 

महत्त्वाच्या बातम्या-

-रामलीला मैदानाचं नाव बदलून भाजपला मतं मिळणार नाहीत!

-राहुल गांधींकडून आरएसएसची दहशतवादी संघटनेसोबत तुलना

-आदित्य ठाकरेंना खड्ड्यांचा झटका; रेंजरोव्हरचा टायर फुटला!

-सरकारी कर्मचाऱ्यांचा भोंगळ कारभार; मतदार यादीत पाॅर्नस्टार, हत्ती, कबुतर!

-मराठा समाजाशी गद्दारी करणाऱ्यांवर बहिष्कार टाकणार; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या