Top News

पांढऱ्या आणि स्कीन रंगाची अंतर्वस्त्रं घाला; पुण्यातील शाळेचा अजब नियम

पुणे | माईयर्स एमआयटी विश्वशांती गुरुकूल या शाळेने विद्यार्थिनींसाठी अजब नियम बनवला आहे. विद्यार्थिनींनी अंतर्वस्त्रं कोणत्या रंगाची घालायची याचे नियम शाळेने घालून दिलेले आहेत.

विद्यार्थिनींनी फक्त पांढऱ्या आणि स्कीन कलरची अंतर्वस्त्रं घालावी तसेच स्कर्ट फक्त गुडघ्यापर्यंत घालावा, असा नियम शाळेने घातला आहे. पालकांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

केस एकदम लहान ठेवावे, पालकांनी एकमेकांशी बोलू नये, मेकअप करु नये, शाळेच्या परवानगी शिवाय विद्यार्थ्यांनी कुठल्याही सामाजिक-आर्थिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये, या आणि अशा जाचक अटींचा भंग केल्यास पालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचंही या नियमांमध्ये नमूद केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या –

-सतीश चव्हाणांना मी अजिबात महत्व देत नाही- चंद्रकांत खैरे

-जाहिरातबाजी करुन वातावरण फिल गुड करण्यात सरकार मश्गुल- जयंत पाटील

-विधान परिषदेच्या सर्व जागा बिनविरोध होणार?

-अखेर शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

-नागपूर अधिवेशनात भिडेंच्या शेतातील आंब्यांचा बोलबाला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या