मिताली राज ब्लॅकमेल करायची; रमेश पोवारांचा आरोप

मिताली राज ब्लॅकमेल करायची; रमेश पोवारांचा आरोप

मुंबई | भारतीय महिला क्रिकेट टीमची अनुभवी खेळाडू मिताली राजने केलेल्या आरोपांवर प्रशिक्षक रमेश पोवार यांनी उत्तर दिलं आहे. पोवार यांनी मितालीवर आरोप केला आहे. 

पोवार यांनी बीसीसीआयला एक रिपोर्ट पाठवला आहे. यात मिताली राजवर संघात फूट पाडणे, प्रशिक्षकांवर दबाव आणणे तसंच ब्लॅकमेल करणे, असं गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

पोवार यांनी संघाच्या प्रत्येक खेळाडूबाबत आपला रिपोर्ट दिला. परंतु त्यांचा अर्ध्याहून जास्त रिपोर्ट मिताली राजवर होता.

दरम्यान, रमेश पोवार आणि डायना एडलजी हे माझी कारकिर्द संपवण्याचा कट रचत आहेत, असा आरोप मिताली राजने केला होता.

महत्वाच्या बातम्या-

-चाॅकलेट सेम आहे फक्त रॅपर बदललं आहे; मराठा आरक्षणावर नितेश राणेंची प्रतिक्रिया

-…तरच मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ- एकनाथ खडसे

-मी नाराज नाही; पंकजा मुंडे यांचा खुलासा!

-मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण; मुख्यमंत्र्यांकडून एटीआर सादर

-“चौकशीशिवाय अजित पवारांना तुरुंगात टाकावं अशी इच्छा आहे का?”

Google+ Linkedin