महाराष्ट्र मुंबई

ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार; अमोल मिटकरींचा इशारा

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून चौकशीची नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपची ही हुकूमशाही सुरु आहे. ईडीची नोटीस ही सूडबुद्धीने देण्यात आली आहे, असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे.

खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळायला लागले आहेत. त्या धास्तीने केंद्र सरकारकडून हे दबावतंत्र वापरले गेले आहे, असं मिटकरी म्हणाले.

आता महाराष्ट्राच्या जनतेलादेखील माहिती पडलंय, कशाप्रकारे यंत्रणांचा चुकीचा फायदा घेऊन भाजपचे लोकं धिंगाणा घालत आहेत. लोकांना हे जवळपास लक्षात आलं आहे, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

मला अद्याप ईडीची नोटीस मिळालेली नाही, आल्यावर बोलेन- एकनाथ खडसे

मनसेच्या खळखट्याकनंतर अ‍ॅमेझॉनची माघार; सात दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणा

“माझ्या शुभेच्छा फक्त त्यांनाच जे हिंदू सणांमध्ये सिलेक्टिव्ह नाहीत”

वाढदिवसानिमित्त रामदास आठवलेंना गृहमंत्र्यांकडून काव्यात्मक शुभेच्छा!

“पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, मी कोल्हापूरला परत जाणार आहे”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या