मिझोरमनं ‘हात’ झटकला; काँग्रेस सत्तेवरुन पायउतार होणार?

मिझोरमनं ‘हात’ झटकला; काँग्रेस सत्तेवरुन पायउतार होणार?

मिझोरम | मिझोरम काँग्रेसचा ‘हात’ सोडणार असल्याचं सुरवातीच्या काही कलांमध्ये स्पष्ट झाले आहे. मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेसला जोरदार टक्कर दिली आहे.

सकाळी दहा पर्यंत मिझो नॅशनल फ्रंटच्या 23 जागा आघाडीवर आहेत. तर काँग्रेस 14 जागांवर आघाडीवर आहे. 

बहुमतासाठी 21 जागा जिंकण्याची गरज आहे. मिझो नॅशनल फ्रंट बहुमताच्या दिशेने आगेकूच करत आहे.

दरम्यान, राज्यातील एकूण 40 जागांसाठी काल मतदान झाले आहे. आणि आज मतमोजणी होत आहे.

महत्वाच्या बातम्या –

धनुष्यबाणाचं बटन दाबलं, मत कमळाला गेलं; गोटेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मोदींना आणखी एक धक्का; पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार डॉ. सुरजीत भल्लांचा राजीनामा

-भाजपची नौका बुडत असल्याचं दिसताच शेअर बाजाराला पुन्हा मोठे हादरे

-भाजपला सर्वात मोठा धक्का; 3 राज्यांमध्ये सत्ता जाण्याची शक्यता

-काँग्रेसचे ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता; 5 पैकी 4 राज्यांमध्ये काँग्रेस आघाडीवर

 

Google+ Linkedin