मोदींच्या मंत्रिमंडळातील ‘या’ मंत्र्याची खुर्ची धोक्यात? पंतप्रधानांकडे सगळ्यांचं लक्ष

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील महत्वाचे मंत्री एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप होत आहेत. या आरोपांमुळं त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहेत.

#MeToo या मोहिमेत अकबर यांच्यावर तब्बल सहा महिला पत्रकारांनी लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केले होते. त्यामुळे चौफेर दबाव वाढत असताना अकबर यांना पदावर ठेवणं हे सरकारला परवडणारं नाही.

दरम्यान, परराष्ट्र राज्यमंत्री अकबर हे सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळं ते परत आल्यानंतरच त्यांच्याबाबत पंतप्रधान निर्णय घेतील असा अंदाज विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’चा टीझर प्रदर्शित

-धनंजय मुंडेच्या बंगाल्यात पाणीटंचाई; बादलीेने पाणी भरण्याची वेळ!

-बापरे!!! ‘या’ खेळाडूने तब्बल 650हून अधिक मुलींसोबत शारिरीक संबंध ठेवले

-भाजपचा गुपचूप सर्व्हे; 40 टक्के आमदार धोक्यात!

-डोकी फोडल्याशिवाय आणि तुकडे पाडल्याशिवाय न्याय मिळत नाही!