बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जे शिक्षण आमदाराचा मुलगा घेतो तेच शिक्षण गरिबाच्या मुलाला मिळालं पाहिजे- बच्चू कडू

मुंबई |  बालभारतीच्या नियमात बदल करून फार पडणार नाही. सगळ्या मुलांना समान शिक्षण भेटणार आहे का? जे शिक्षण आमदाराचा मुलगा घेतो तेच शिक्षण गरिबाच्या मुलाला मिळालं पाहिजे, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

नुसतेच बदल करून चालणार नाही. सरकारने शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.

बालभारती, गणित, माय इंग्लिश या पाठ्यपुस्तकात शासनाने शाळेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक बदल केले आहेत. यावरच बच्चू कडू यांनी भाष्य केलं.

दरम्यान, गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. गोरगरिब मजुरांच्या पोरांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही, असं कडू यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

-राष्ट्रवादीचे ‘राजे’ शिवबंधनात अडकणार? चर्चांना उधाण

-एकवीस, बावीस नव्हे, वीस एक, वीस दोन म्हणा; उजळणीत बालभारतीकडून धक्कादायक बदल

-मुख्यमंत्र्यांना सत्तेची गुर्मी; विजय वडेट्टीवारांचा घणाघात

-ओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष???

-मंत्रिपद मिळूनही राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More