शरद पवार मला पोटच्या मुलासारखं सांभाळतात!

सोलापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे मला पोटच्या मुलासारखं सांभाळतात, असं काँग्रेसचे आमदार भारत भालके म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

भारत भालके पक्ष बदलणार आहेत, अशा अफवांना सध्या जोर आहे. त्याबाबत ते म्हणाले, शरद पवार व सुशिलकुमार शिंदे हे पोटच्या मुलासारखे संभाळतात. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत दोन माजी मुख्यमंत्री माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यावर पक्ष बदलण्याचे का आठवेल.

दरम्यान, पुढील महिन्यातही मला दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करावा लागेल याचाही अर्थ लैला मजनू सारखा कुणी काढू नये, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्याच्या आरोग्य खात्याला कोणी वाली आहे का? धनंजय मुंडेंचा सवाल

-मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल; अमित शहांची घेणार भेट

-शिवसेनेचा मुहूर्त ठरला; या दिवशी फुंकणार निवडणुकीचं रणशिंग!

-श्रीलंकेच्या ‘या’ माजी कर्णधारावर भ्रष्ट्राचाराचे आरोप!

-भाजपच्या पराभवासाठी विरोधकांनो एकत्र या; शत्रुघ्न सिन्हांचं आवाहन

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या