Top News बीड महाराष्ट्र

‘…तर तुम्हाला आज धनंजय मुंडे दिसला नसता’; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य

परळी |  जर त्या काळात जर पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्यावर विश्वास टाकला नसता तर तुम्हाला आज धनंजय मुंडे दिसला नसता, असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

पवार साहेबांचे उपकार फेडायचे म्हणून हा सोहळा आयोजित केला आहे. मी शरद पवार यांच्यात प्रत्यक्ष देव पाहिलाय. अडचण सोडविणारे देव माणूस पवार साहेब असल्याचं मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 81 किलोचा केक कापून वाढदिवस साजरा केला. यावेळी मुडेंनी उपस्थितांना संबोधित केलं.

दरम्यान, परळीच्या जनतेनी 30 हजार मतांनी निवडून दिले असून, जनतेही उपकार केले आहेत. 25 वर्षांपासून मी तुमच्या सेवेत आहेत, पुढेही राहीन, असंही मुंडे यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ राज्यात नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

“देशात एकच राज्यपाल आहेत आणि तेच सर्व निर्णय घेतात, असं या रामाला वाटत असावं”

‘हे सत्ताधारी आहेत की गुंडांची फौज?’; शिवसेना नेत्याने दिलेल्या धमकीवर भाजपचा सरकारवर निशाणा

शेतकऱ्यांचा अवमान करणारे दानवे हे येडपट आणि भैताड- विजय वडेट्टीवार

‘जेव्हा एका स्त्रीचे…’; अमृता फडणवीसांनी सांगितलं त्या ट्रोल होण्याचं कारण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या