Top News

आमदार मेधा कुलकर्णीच्या मुलाची मराठा मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ?

पुणे | मराठा मोर्चेकऱ्यांना आमदार मेधा कुलकर्णींच्या मुलाने शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार कोथरूडमध्ये घडला आहे. मराठा मोर्चेकऱ्यांनी हा आरोप केला आहे.

आमदारांच्या घरासमोरील आंदोलन म्हणजे निव्वळ स्टंटबाजी आहे, असं वादग्रस्त वक्तव्य मेधा कुलकर्णी यांनी केलं होतं. त्यामुळे मराठा आक्रमक झाले होते. त्यांनी कुलकर्णींच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यावेळी मेधा कुलकर्णींचा मुलगा सौरभ कुलकर्णीनं मराठा मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचं समजतंय.

दरम्यान, या प्रकारानंतर मराठा मोर्चेकऱ्यांनी आक्रमक होत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या–

-मराठा आरक्षणासाठी निलेश राणेंचं रस्त्यावर ठिय्या आंदोलन!

-ममता बँनर्जी सरड्यासारख्या आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका!

-आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं!

-मराठा आरक्षणाची सुनावणी 7 आॅगस्टला होणार; हायकोर्टाचा निर्णय

-सरकारने आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा भडका होईल!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या