आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांचा दांडिया डान्स; पाहा व्हिडिओ

अमरावती | येत्या 10 तारखेपासून घटस्थापना होणार आहे. यासाठी अमरावतीमध्ये दांडियाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नवनीत राणा यांनी हजेरी लावत दांडिया डान्स केला.

दुर्गा देवीच लवकरच आगमन होणार आहे. त्यासाठी अमरावती शहरात विविध ठिकाणी दांडियाचं आयोजन केलं जातं. मात्र यावेळी नवनीत राणांनी उपस्थिती दर्शवित दांडिया डान्स केला त्यामुळे पाहणाऱ्याच्या भुवया उंचावल्या.

दरम्यान, नवनीत राणा या  अपक्ष अामदार रवी राणा यांच्या पत्नी आहेत. तसंच युवा स्वाभिमानी पक्षाच्या मार्गदर्शिका आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

-गर्दी पाहून धक्का बसला वाटतं; थोडी चिक्की खा, बरं वाटेल -रुपाली चाकणकर

-अहो आश्चर्यम्! माहितीच्या अधिकारातून मागवली चक्क श्रीकृष्णाबद्दल माहिती

-मोदी स्वतः खात नाहीत, पण दुसऱ्याला खायला लावून त्यात हिस्सा मागतात!

-राजकोट कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा, या युवा खेळाडूला लागली लॉटरी!

-शेतकऱ्यांसमोर सरकार नमलं; पोलिसांची माघार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा