देश

भाजप आमदाराच्या मुलाचा प्रताप, भर रस्त्यात कार चालकाला बेदम मारहाण

जयपूर | भाजप आमदारच्या मुलाने गुंडागर्दी करत कार चालकाला बेदम मारहाण केली आहे. राजस्थानमधील बान्सवाडा येथे ही घटना घडली आहे.

भाजप आमदार धनसिंग रावत यांचा मुलगा राजा मित्रांसोबत कारमधून जात होता. त्यावेळी रस्त्यावरील एका कार चालकाने पुढे जाण्यासाठी बाजू न दिल्यानं कार चालकाला राजा आणि मित्रांनी बेदम मारहाण केली.

दरम्यान, या प्रकरणाचा व्हीडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र पोलीसांनी आमदाराच्या मुलावर कारवाई केली की नाही?, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

-जलयुक्त शिवारची कामं कार्यकर्त्यांना पोसण्यासाठीच आहेत- धनंजय मुंडे

-आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत-चंद्रकांत खैरे

-…तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस औषधालाही शिल्लक उरणार नाही- चंद्रकांत पाटील

-चंद्रकांत पाटील हे सर्वात जास्त भंपकमंत्री आहेत- प्रविणदादा गायकवाड

-तुमची हैदराबादी नवाबगिरी शहरात चालू देणार नाही-चंद्रकांत खैरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या