आमदार-खासदारांना किती वेतन आणि भत्ते मिळतात माहितीये का तुम्हाला???

नवी दिल्ली | खासदार-आमदारांना मिळणारं वेतन आणि भत्ते हे जास्त असल्याचा सामान्य माणसाचा आक्षेप असतो. मात्र मिळणारं वेतन आणि भत्ते त्यांना कमीच वाटतात.

राज्यातील विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांना दरमहा 1 लाख 83 हजार 440 रूपये एवढे वेतन आणि भत्ते मिळतात. याशिवाय इतर सोयीसुविधा देखील आमदारांना मिळतात.

प्रत्येक अधिवेशनात किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदारांकडून वेतन वाढीची मागणी केली जाते. राज्यात सध्या मिळणारं वेतन व भत्ते हे ऑगस्ट 2016 पासून लागू झालं आहे.

दरम्यान, आमदार-खासदारांना दोन लाखांपेक्षा जास्त वेतन भत्ते आणि अन्य सुविधांच्या माध्यमातून मिळत असतात.

महत्वाच्या बातम्या

-ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं घातक- छगन भुजबळ

-युतीचा मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच; संजय राऊतांचा दावा

-सदाभाऊ खोत म्हणजे कुंभाराकडचं कच्चं मडकं- राजू शेट्टी

-जुन्या नोटा अजूनही बदलून मिळतात का? पुण्यात 1 कोटी 26 हजारांच्या जुन्या नोटा जप्त

-रामदास आठवलेंचा ‘वंचित बहुजन आघाडी’वर धक्कादायक आरोप