Top News

मराठा मोर्चेकरी आक्रमक; उद्या सोलापूर बंदची हाक!

सोलापूर | मराठा आरक्षणासाठी मोर्चेकरी आक्रमक झाले आहेत. मोर्चेकऱ्यांनी उद्या सोलापूर बंदची हाक दिली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी सरकारविरोधात ठोक मोर्चे काढण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी मोर्चाला हिंसक वळण लागलंय.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चेकऱ्यांना आश्वासन दिली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही मराठा समाजाच्यावतीने मोर्चे आणि बंदची हाक देण्यात येतेय.

महत्त्वाच्या बातम्या–

-गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे न घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध मराठ्यांचा संताप

-सर्वपक्षीय बैठकीनंतरही मराठ्यांचं समाधान नाही; राज्यात ठोक मोर्चे सुरुच

-सरकारच्या आश्वासनानंतरही पुण्यात मराठ्यांचा एल्गार!

-800 फूट दरीतून वर आल्यावर मिळाली रेंज; त्यानंतर दिली अपघाताची माहिती

-“मराठा आमदार जास्त म्हणून आवाज उठवला; मुस्लीम आरक्षणाचं काय?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या