अकोला | मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आंदोलक आक्रमक झाले अाहे. शुक्रवारी अकोल्यात मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने खासदार संजय धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानासमोर झोपमोड आंदोलन करण्यात आले.
आंदोलनादरम्यान आंदोलकांनी ‘गोंधळ’ घालून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यासोबतच इतर मागण्यांसाठीही आंदोलक आक्रमक झाले होते.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मराठा क्रांती मोर्चाच्या पुकारलेल्या आंदोलनाची धग राज्यभरात दिसत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी निलेश राणेंचं रस्त्यावर ठिय्या आंदोलन!
-ममता बँनर्जी सरड्यासारख्या आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका!
-आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना जे जमलं नाही ते मोदींनी करून दाखवलं!
-मराठा आरक्षणाची सुनावणी 7 आॅगस्टला होणार; हायकोर्टाचा निर्णय
-सरकारने आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा भडका होईल!
Comments are closed.