मनसेचा दणका; ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’चे शो सिनेमॅक्सने वाढवले

मनसेचा दणका; ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’चे शो सिनेमॅक्सने वाढवले

कल्याण | मनसेच्या इशाऱ्यानंतर सिनेमॅक्स चित्रपटगृह ताळ्यावर आलं आहे. ‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाचे शो वाढवण्यात येणार आहेत. 

उद्यापासून सिनेमॅक्समध्ये या चित्रपटाचे 4 शो दाखवले जातील, असं आश्वासन देण्यात आलं आहे. मनसेला यासंदर्भात लेखी आश्वासन देखील देण्यात येणार आहे. 

‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला अवघा एक शो देण्यात आला होता तर ‘ठग्ज ऑफ हिन्दुस्तान’ चित्रपटाला 8 शो देण्यात आले होते. 

सिनेमॅक्सच्या मनमानीविरोधात मनसे आक्रमक झाली होती. मनसेने खळ्ळखट्याकचा इशारा दिला होता. 

महत्त्वाच्या बातम्या-

-#MeToo | नवाजुद्दीनने मला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केला!

-आग्र्याचं नाव बदलून अग्रवाल ठेवा; भाजप आमदाराची मागणी

-दिवाळी संपताच घरगुती गॅस सिलिंडर आणखी 2 रुपयांनी महागला

संजय निरुपम नरेंद्र मोदींवर भडकले; म्हणाले… ही तर संघटीत लूट!

-ओळखीचा फायदा घेतला; कॉफीत नशेचे पेय टाकून केला बलात्कार

Google+ Linkedin