बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

घड्याळाच्या साथीनं ‘मनसे’चं इंजिन धावणार?

मुंबई | आगामी निवडणुकीत मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मनसे आणि राष्ट्रवादीच्या युतीची चर्चा चांगलीच रंगली आहे. 

आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई आणि ठाणे या तीन जागा राष्ट्रवादीने मनसेसाठी सोडाव्यात, अशी मनसेची इच्छा आहे. 

मनसेला तीन जागा सोडल्यास महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीला मनसे मदत करण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, एकीकडे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेऊन आघाडीत जाण्याचे संकेत दिले तर आता मनसेही आघाडीच्या दिशेने पाऊल उचलताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

“आमची सत्ता आल्यास पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक मंजूर करणार”

-… तरीही रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढणार- अर्जुन खोतकर

…तर मी धनंजयसाठी राजकारणही सोडलं असतं- पंकजा मुंडे

आता मुख्यमंत्रीही लोकायुक्ताच्या कक्षेत; अण्णा हजारेंच्या लढ्याला मिळालं यश

लोकशाही वाचवण्यासाठी भाजपला एक संधी द्या- अमित शहा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More