मुंबई | मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. कांदिवलीतील मनसे शाखाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला आहे. भारिपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सुनिल पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला.
मनसेचे शाखाध्यक्ष उत्तम पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भारिप बहूजन महासंघात प्रवेश केला आहे, तसंच भाबरेकरनगर येथील भारिप बहूजन महासंघाच्या नवीन शाखेचं उद्घाटन करण्यात आले असून या कार्यालयाला प्रकाशगड असे नाव देण्यात आले आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीपुर्वी मनसेला लागलेली गळती हा मोठा धक्का मानला जातोय.
महत्त्वाच्या बातम्या-
-पुढच्या निवडणुकीत माझा बळी देऊ नका; आमदार सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना विंनती!
-‘शिवडे, I Am Sorry’ पिंपरीतील प्रेमवीराचा पोस्टर लावून माफिनामा
-भाजप- एमआयएममध्ये राडा; एमआयएम कार्यकर्त्यांचा भाजप मंत्र्याच्या गाडीवर हल्ला!
-मेघा धाडे आणि पुष्कर जोगनं मागितली माफी?
-मोदींची गुरूभक्ती; संपूर्ण अंत्ययात्रेत नरेंद्र मोदी पायी चालले!