आझाद मैदान मोर्चाप्रकरणी राज ठाकरेंवरील खटला अखेर रद्द

मुंबई | गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानदरम्यान परवानगी नसताना काढलेल्या मोर्चाप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेर दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाकडून हा खटला रद्द करण्यात आला आहे. 

ऑगस्ट २०१२ मध्ये मुस्लिम संघटनांनी काढलेल्या मोर्चात २ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४० जण जखमी झाले होते. जमावाने पोलिसांनाही मारहाण केली होती.

या मोर्चाच्या निषेधार्थ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चा काढला होता. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या