महाराष्ट्र मुंबई

आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज कार्यकर्त्यांशी साधतायत कृष्णकुंजवर ‘मनसे’ संवाद!

मुंबई | महाआघाडीतून वगळ्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेची पुढील दिशा ठरवण्यासाठी ‘कृष्णकुंज’वर मनसे नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

येत्या लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रारात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचं शरद पवारांनी जाहीर केलं आहे. 

राष्ट्रवादीशी साधलेली जवळीक फुकट गेली की काय, असा प्रश्न मनसेसमोर आहे. महागठबंधनमध्ये स्थान मिळालं नाही तर करायचं काय? यावर मनसेची आजच्या बैठकीत चर्चा चालू असल्याचं कळतंय.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मनसे मुंबई आणि ठाण्यासह तीन जागा लढवण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रियांकांच्या लखनौमधील रोड शोला सुरूवात, रॅलीत पाय ठेवायलाही जागा नाही!

प्रियांका गांधींची ट्विटरवर एन्ट्री; फॉलोअर्सचा तुफान प्रतिसाद

निवडणुकीआधीच ‘त्या’ 43 व्या जागेवर मुख्यमंत्री-पवार येणार आमने-सामने!

-उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियांका गांधी?

आमच्या स्वभिमानावर हल्ला झाल्यास आम्ही सहन करणार नाही- चंद्राबाबू नायडू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या