मुंबई | मनसेला नवी उभारी देण्यासाठी राज ठाकरे आणि त्यांच्या नव्या टीमने पुन्हा एकदा प्रयत्न सुरु केले आहेत. मनसे आता मराठवाड्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं कळतंय.
23 जुलैला औरंगाबादमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तर 19 जुलैपासून राज ठाकरे स्वतः मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.
राज ठाकरे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. मुख्यतः शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यावर त्यांचा भर असणार आहे, अशी माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-धक्कादायक!!! ‘बिग बॉस मराठी’मधून अभिनेत्री रेशम टिपणीस बाहेर???
-उद्धव ठाकरेंचे आदेश झुगारुन 6 आमदारांची बैठकीला दांडी?
-एखाद्या मालिकेमुळे माझ्या वडिलांची राष्ट्रभक्ती कमी होत नाही- राहुल गांधी
-ट्विटरवर ‘स्वच्छता अभियान’; नरेंद्र मोदींना सर्वात मोठा फटका
-आघाडीचं सरकार चालवताना मी विष पचवतोय; मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर
Comments are closed.